Math, asked by abc54, 1 year ago

प्रश्न. . राम च्या वडीलांना एकुण चार मुले आहेत
1).पहिल्याच नाव .25 पैसे
2).दुसर्‍याच नाव .50 पैसे
3)..
4). चौथ्याच नाव 100 पैसे
तर मग तीसर्याच नाव काय ?

Answers

Answered by sawakkincsem
0
या प्रश्नांचे उत्तर राम आहेत कारण या प्रश्नावर म्हटले आहे की रामचे वडील चार मुले आहेत.

पहिले नाव 25 पैसे आहे, दुसरे नाव 50 पैसे आहे चौथे नाव 100 रुपये गायब आहे आणि ते राम आहे.

हा एक अवघड प्रश्न आहे की इतर व्यक्तीला चुकीचा अर्थ देण्यासंदर्भात पैशाचे पर्याय दिले जातात.

तर या प्रश्नाचे उत्तर म्हणजे रॅम. तिसर्या मुलाचे नाव रॅम आहे.
Answered by tejasmba
0

उत्तर – तीसर्या मुलाचे नाव आहे “राम”

विवरण :

राम च्या वडीलांना एकुण चार मुले आहेत. तीन मुलांचे नाव खालील प्रकारे दिलेली आहेत.

पहिल्याच नाव .25 पैसे, दुसर्‍याच नाव .50 पैसे, चौथ्याच नाव 100 पैसे.

जर ते रामचे वडील आहेत तर मग राम हा देखील त्यांचा मुलगाच.

म्हणूण तीसर्या मुलाचं नाव आहे राम.
Similar questions