Math, asked by shriyakamble98731, 11 months ago

प्रश्नःसमान उंचीच्या दोन मेणबत्त्या एकाच वेळी प्रज्वलीत केल्या. पहिली मेणबत्ती 4 तासात तर दुसरी मेणबत्ती 3 तासात पूर्णपणे जळून जातात. समजा दोन्ही मेणबत्त्या स्थिर गतीने जळत असतील, तर दोन्ही मेणबत्त्या एकाच वेळी प्रज्वलीत केल्यानंतर किती वेळाने पहिली मेणबत्तीची उंची दुसऱ्या मेणबत्तीच्या उंचीच्या दुप्पट राहिल?​

Answers

Answered by amitnrw
0

2.4 hrs

Step-by-step explanation:

समजा  दोन मेणबत्त्या  वेळी    =  12L

पहिली मेणबत्ती 4 तासात तर  जळून जातात

जळून जातात दर  = 3L / hr

दुसरी मेणबत्ती 3 तासात तर  जळून जातात

जळून जातात दर  = 4L / hr

समजा X तासांनंतर मेणबत्ती 1 उंची मेणबत्ती 2 च्या दुप्पट असेल

=> (12L  - X*3L)  = 2 ( 12L - X * 4L)

=> 12  - 3X  =  24  - 8X

=> 5X = 12

=> X = 12/5

=> X = 2.4 hrs

Learn more:

there are 2 candles of same length and same size. both of them burn ...

https://brainly.in/question/3692849

Two candles of equal length starts burning at the same instant. One ...

https://brainly.in/question/4118653

Similar questions