English, asked by baljeetn970, 5 months ago

प्रश्न ४था . खालील वाक्यांत योग्य ती विरामचिन्हे घाला
१ ) बाळ तुझं नाव काय
२ )चांगली पुस्तके वाचली पाहिजेत
३ ) मला ती पुस्तके वाचायला आवडतील​

Answers

Answered by rucha9654
1

Answer:

१) " बाळ, तुझ नाव काय ?"

२) " चांगली पुस्तके वाचली पाहिजेत."

३) " मला ती पुस्तके वाचायला आवडतील."

Explanation:

plz mark as brainliest answer.....and give a thanks....

Similar questions