India Languages, asked by randhirwankhade84, 1 month ago

प्रश्न: ४. दिलेल्या ओळीशी यमक जुळणारी एक ओळ तयार करून लिहा. रिमझिम रिमझिम पाऊस धारा​

Answers

Answered by jyotikarale17
3

Answer:

थेंब थेंब पाऊस पडे its answer

Answered by rajraaz85
0

Answer:

चिंब भिजवतो हा ओसाळ वारा

Explanation:

यमक अलंकार -

जेव्हा कवितेच्या ओळीं मधील काही अक्षरे कवितेच्या चरणांमध्ये सुरुवातीला किंवा शेवटी एका वेगळ्या अर्थाने वापरला गेलेला असेल त्याला यमक अलंकार असे म्हणतात .

यमक या अलंकार मुळे कवितेतील चरणाला नादमाधुर्य प्राप्त होते.

कुठलाही अलंकार यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते म्हणून कवी कवितेमध्ये अलंकार वापरतात.

अलंकार वापरल्यामुळे कवितेला शब्दशहा अर्थ न राहता एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. जो अर्थ समजण्यासाठी आपल्याला अलंकाराची भाषा समजली पाहिजे.

ज्यामुळे कवितेला सौंदर्य प्राप्त होते त्याला अलंकार असे म्हणतात.

Similar questions