India Languages, asked by preetichatt2001, 2 months ago

प्रश्न २. * विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा. (Match the antonyms words.) 'अ' गट उत्तर 'ब' गट (१) थंड (२) सापडणे (३) सुगंध (४) थोरला (५) जुना (६) लक्ष (७) स्मृती (अ) दुर्गंध (आ) विस्मृती (इ) नवीन (ई) ई गरम (उ) दुर्लक्ष (ऊ) धाकटा (ए) हरवणे
please help​

Answers

Answered by NikitaTayade
1

Answer:

1 . थंड = गरम

2 . सापडणे = हरवणे

3 . सुगंध = दुर्गंध

4 .थोरला = धाकटा

5 . जुना = नवीन

6. लक्ष = दुर्लक्ष

7 . स्मृती = विस्मुती

hope it's help you...

Similar questions