प्रश्न - वडीलानी आपल्या मुलाला १ भेटवस्तु दिली व सांगितलं कि जर *भुक* लागली तर *खा*, *तहान* लागली तर *पी*, आणि *थंडी* लागली तर *जाळ*.तर मग ती भेटवस्तु कोणती ?
Answers
Answered by
5
cocunat is a correct answer
monika99:
tu kon ahes mala vicharnara?
Answered by
3
नारळ
कारण नारलामध्ये या 3 गोष्टी आहेत चच
1 भूक लागली तर खोबर
2 तहान लागली तर त्यामधील पाणी
3 थँडी वाजली तर बाहेरची साल जाळायची,,
कारण नारलामध्ये या 3 गोष्टी आहेत चच
1 भूक लागली तर खोबर
2 तहान लागली तर त्यामधील पाणी
3 थँडी वाजली तर बाहेरची साल जाळायची,,
Similar questions
Math,
8 months ago
English,
8 months ago
Accountancy,
8 months ago
Math,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Physics,
1 year ago