प्रश्र 5. सालील आकृतींवा चौकटीत चुकीची नावे दिली आहेत ती दुरुस्त करा
(3 गुण)
ko
1.समपरासरी
2.अवपरासरी
3. अतिपरासरी
दुरुस्त डावे-
1.
2.
3.
Answers
Answered by
1
Answer:
अतीपरासरी
समपरासरी
अवपरासरी
Answered by
0
Explanation:
4. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक लिहावा.
प्रश्न 1. अ) सहसंबंध ओळखून जोडी पूर्ण करा.
(2 गुण)
1. अमिबा: प्रोटीस्टा: जीवाणू :
2. होकायंत्र सूचीचुंबक दारावरची बेल
ब) पुढील आकृत्या पाहून रेणूमधील रासायनिक बंधांचा प्रकार कोणता ते लिहा.
(2 गुण)
NaCT
प्रश्न 2. शास्त्रीय कारणे लिहा
(4 गुण)
1. कॅलिडोस्कोप मध्ये नक्षीदार रचना तयार होतात.
2. सर्दी झाली असता शिकताना नाकासमोर हातरुमाल धरावा.
प्रश्न 3. खालील आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
(4 गुण)
अ. कोणकोणत्या वायूंची ऑक्साईडे हवेत मिसळत
आम्ल
आहेत ?
ब. पडणाऱ्या आम्लयुक्त पावसात कोणत्या प्रकारचे
आम्ल असेल ?
10, 00,
आम्तवर्षा
इंधन ज्वलन
क. आम्नवर्षेचा होणारा परिणाम सांगा. ड. अशा प्रकारचे प्रदूषण टाळण्यासाठी तुम्ही काय
कराल ?
प्राणी बन
Similar questions