Hindi, asked by khannaseenk, 1 month ago

प्रशन६) आवाज सांगा व लिहा. (अ) वाऱ्याने हालणऱ्या झाडांच्या पानांचा आवाज. (आ) उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखांचा आवाज. (इ) तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज.​

Answers

Answered by mymanojbsl
0

Answer:

HahahahhahahahahahBahahahha

Answered by shadowsilver103
2

Answer:

1) सळसळ - झाडांचा

2) फडफड - पक्ष्यांचा

3) तडतड - मोहरीचा तेलातील आवाज

Similar questions