World Languages, asked by sanjaywake828, 7 months ago

) 'प्रतिज्ञा करणे सोपे, पण निभावणे कठीण याविषयीचे तुमचे मत लिहा. essay​

Answers

Answered by studay07
33

Answer:

               प्रतिज्ञा करणे सोपे, पण निभावणे कठीण

                         कोणतीही गोष्ट बोलणे सोप्पे असते पण करत असताना किंवा ती निभावणे कठीण वाटते . कारण कोणते हि काम करत असताना  त्या गोष्टींसाठी काही त्याग करावे लागतात , वेळ द्यावा लागतो आणि आपले लक्ष त्या गोष्टीवर पूर्ण केंद्रित करावे लागते त्या मुळे ते निभावणे अवघड होत असते . पण ,मानस मध्य हिम्मत असली पाहिजे कि जे बोलले आहे ते करून दाखवण्याची. शब्ध हे शस्त्र प्रमाणे असतात ते नेहमी जपून वापरले पाहिजेत ,कारण एकदा बोलले शब्ध परत घेता येत नाहीत ,  लोक किंवा दुसऱ्याच्या म्हण न्यातून घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात त्या मुळे स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे .  

आपण या जगामध्य अनेक महान लोक पाहतो , त्यांची ओळख संपूर्ण जगात झालेली असते परंतु त्या मागे वर्षूणवर्ष ची मेहनत दडलेली असती .  त्यांनी त्याचा वेळ दिलेला असतो आणि  मेहनत केलेली असते . शेकडो त्याग त्यांनी केलेले असतात , नंतर पुढे जाऊन त्यांना चांगले दिवस पहिला भेटलेले असतात . हि क्षमता प्रत्यक व्यक्ती मध्य नसते म्हणून प्रतिज्ञा केलेली निभावणे कठीण जाते . ज्या व्यक्तींनी त्यांची प्रतिज्ञा पूर्ण केलेली असते त्यांनी फक्त त्यामधून मिळणारे फळ याचा विचार केलेला असतो , त्या मुळे त्याना त्याग करणे कोणत्याही गोष्टीचा हे कठीण जात नाही. आयष्यात काहीतरी प्रतिज्ञा करणे आणि ती पूर्ण होई पर्यंत दिवस रात्र एक करणे या पेक्षा कोणतीही गोष्ट सुंदर असू शकत नाही.  

Answered by piyush020
4

Answer:

study07 answer the question correctly

Similar questions