Hindi, asked by amitsajekar32, 1 month ago

प्रत्र-४ पुरी करण्याच्या कृतींचा योग्य क्रम निवडा. १.मळलेल्या कणकेचे छोटे गोळे केले. २. पुल्या कढईत तळल्या. ३. मीठ, पाणी घालून कणिक मळली. ४.छोट्या छोट्या पल्या लाटल्या.​

Answers

Answered by shubhangijpawar2007
2

Answer:

पुरी करण्याची कृती

Explanation:

  1. मीठ, पाणी घालून कणिक मळली.
  2. मळलेल्या कणकेचे छोटे छोटे गोळे केले.
  3. छोट्या छोट्या पल्या लाठल्या.
  4. पुऱ्या कढाईत तलल्या.
Answered by manojsapte
0

Answer:

मळलेल्या कणकेचे छोटे गोळे केले.

Similar questions