Chinese, asked by wynarodrigues, 4 months ago

प्रतीत रोलीतील अद्योचित संकलन्ना २ पट
24
भाकरात विताई न हासर नंदन​

Answers

Answered by twinkle98562
2

Explanation:

बहुप्रतिक्षित स्टुडेंट ऑफ द ईयर 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रीलीज झाल्यावरच प्रेक्षकांनी ट्रोल करण्यास सुरूवात केली होती. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नेटकर्‍यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. हा चित्रपट तुमच्याच रिस्कवर पहा अशी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे. तर काहींनी नेपोटिस्मचे उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट असल्याचे म्हटले आहे. तसेच या धक्क्यातून मी सावरत आहे अशी प्रतिक्रियाही काहींनी दिली आहे.

Similar questions