प्रत्येक बालवीर हा स्वावलंबी असतो, काटक असतो
त्याच्यात बंधुभावना असते तो उच्च-नीच हा भेद मानत नाही
जनसेवा कोणतीही अपेक्षा न करता करणे हेच त्याचे ब्रीद बालवीर
म्हणजे आदर्श नागरिक कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण
प्रत्येक बालवीराला काही नियम पाळावे लागतात तो सत्यत
विश्वासू व शूर असला पाहिजे. दुसऱ्याच्या उपयोगी पडणे त्याने
आपले कर्तव्य मानले पाहिजे. त्याने सर्वांशी नम्रपणे व मित्रत्वाने
वागले पाहिजे. त्याच्या अंगात शिस्त पुरेपूर बागली पाहिजे. तो
काटकसाशी असला पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत त्याने सदैव
आनंदी व हसतमुख असले पाहिजे त्याच्या गळयानोवती बांधलेला
रूमात असतो ना, त्याला स्कार्फ असे म्हणतात. दररोज एखादे
चांगले कृत्य केल्याशिवाय हा रूमाल (स्कार्फ) मळयातून
काढायचा नाही, असा त्याचा दंडक असतो. बालवीर हा कुठल्याच
धर्माचा व पंथाचा नसतो समाजाची सेवा करणे हेच एक त्याचे
होय असते (वरील उतारयाचे सारांश करा)
Answers
Answered by
0
ismain aisa kya batana hai jo tumhe nahi aata..
follow me plz ✌✌
Similar questions
History,
3 months ago
Math,
3 months ago
English,
3 months ago
Social Sciences,
7 months ago
Accountancy,
7 months ago