Hindi, asked by akskhan2017, 1 month ago

प्रत्येकाच्या अंगी काही ना काही कला असते. तुमच्या मित्र-मैत्रिणींसमवेत त्यांना आवडणाऱ्या गोष्टींविषयी (कला) चर्चा करा. ती गोष्ट त्यांना करायला का आवडते? यामागील कारणे समजून घ्या.​

Answers

Answered by karanghodake428
8

Explanation:

कारण प्रत्येकाला मनोरंजनासाठी एक कला आत्मसात करावी लागते व ती केली ही पाहिजे कारण मनोरंजन नसल्यावर मानसाचे जिवन दुखी व त्रासदायक बनेल त्यामुळे प्रत्येकाच्या जिवनात कला महत्वाची असते . जर कला त्यांना सुखी बनवत असेल तर त करायला काही अडचण नाही .

Similar questions