प्रत्येकी दोन भौतिक गुण धर्म लिहा: हिरा
Answers
Answered by
0
Hardest natural substance
An allotrope of Carbon
Is crystalline in nature
Has a definite structure
( You can mention the structure as well. )
Answered by
3
हिऱ्याचे गुणधर्म:
1)तेजस्वी व शुद्ध हिरा हा नैसर्गिक पदार्थात सर्वात कठीण असणारा पदार्थ आहे.
2) हिऱ्याची घनता 3.5g/cm^3आहे.
3)द्रवनांक 3500०C आहे.
4) ऑक्सिजनच्या सान्निध्यात 800०C ला हिरा तापविल्यास CO2बाहेर टाकला जातो. या प्रक्रियेत CO2 शिवाय कोणतेही उत्पादित तयार होत नाही.
5)कोणत्याही द्रावकात हिरा विरघळत नाही.
6)हिऱ्यावर आम्ल /आम्लारी यांचा काहीही परिणाम होत नाही.
7)हिरा विद्युत दुर्वाहक असतो कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात.
धन्यवाद....

Similar questions