Science, asked by PragyaTbia, 11 months ago

प्रथिनेचे व्याख्या लिहा.

Answers

Answered by sakshiArmyofficer07
1

protein is a macromolecule is formed by many amino acid

Answered by gadakhsanket
3

नमस्कार मित्रा,

★ उत्तर - अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला 'प्रथिन' म्हणतात.

★ अधिक माहिती -

- प्राणिज पदार्थांपासून तयार झालेल्या प्रथिनांना 1st class प्रथिने असे म्हणतात.

- प्रथिने जेव्हा पचन होतात तेव्हा त्यांच्यापासून अमिनो आम्ल मिळतात.

- ही अमिनो आम्ल शरीरात शोषली जातात आणि रक्तात मिसळून सर्व शरीरात पसरतात.

- वेगवेगळे अवयव वेगवेगळी प्रथिने तयार करतात.

- 1 gm प्रथिन पासून सुमारे 4 kcal ऊर्जा मिळते.

धन्यवाद.

Similar questions