प्रदेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली
Answers
Answered by
2
उत्तर:
१) इंग्रजी शिक्षणाने भारतीयांत निर्माण झालेल्या आत्मजाणिवेने राष्ट्रवादी इतिहासलेखनात प्रवृत्त केले.
२) ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला
३) आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले . राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा प्रभाव होताच . त्यातूनच प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
Similar questions