प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त असते, ते सकारण स्पष्ट करा.
Answers
Answered by
66
Answer:
परदेशातील लोक संख्या चे विवरण दाखवण्यासाठी बिंदु पध्दतच फायदेशीर ठरते.
Explanation:
प्रदेश मधिल लोक संख्या प्रत्येक ठिकानी सारखीच नसुन वेगवेगळ्या ठिकानी ती विभनं असू शकते.
बिंदु पद्धतिमध्ये हे विवरण सोयीस्कर रित्या दाखवता येते.
I hope you understand
Similar questions