Social Sciences, asked by sunny5087, 1 year ago

प्रदेशवाद केव्हा बळावतो ?

Answers

Answered by gadakhsanket
61

★ उत्तर - आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे म्हणजेच प्रदेशवाद होय.

मी मराठी, मी बंगाली म्हणून इतर प्रांतियांपेक्षा माझाच प्रांत श्रेष्ठ आहे अशी भावना होणे हा प्रांताभिमान निर्माण होणे.आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगण्यातून प्रदेशवाद बळावतो.प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते.तेव्हा प्रदेशवाद बळावतो.विकासातील असमतोलपणातून प्रदेशवाद वाढीस लागतो. प्रादेशिक अस्मितेतून प्रदेशवाद बळावतो. स्थानिक परंपरा, संस्कृती यांच्या नको त्या गौरवातूनही प्रदेशवाद वाढीस लागतो.

धन्यवाद...

Answered by sanjanaghavare
3

Answer:

right answer yarr perfect

Similar questions
Math, 7 months ago