प्रथम पुरुष एग्जांपल्स मराठी मध्ए
Answers
Answered by
1
Answer:
. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम :
बोलणारा स्वत:विषयी. बोलतांना किंवा लिहितांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास प्रथम पुरुषी सर्वनाम असे म्हणतात.
उदा – मी, आम्ही, आपण, स्वत: इ
मी गावाला जाणार
आपण खेळायला जावू.
Similar questions