४. प्रथमोपचार पेटीतील आवश्यक वस्तूंची यादी तयार करा.
Answers
Answered by
202
प्रथमोपचार पेटी म्हणजे अत्यावश्यक असलेल्या गोष्टींची पेटी. जर कोणाला लागले, खरचटले, रक्त आले, इजा झाली तर ह्या प्राथमिक उपचार पेटीचा वापर करतात. चौकोनी असलेल्या पत्र्याच्या ह्या पेटीत वेगवेगळे भाग (कप्पे) असतात ज्यात आपण सामान ठेवू शकतो. ही प्राथमिक उपचार पेटी, प्रत्येक आरोग्य केंद्रात, डॉक्टर कडे उपलब्ध असते.
यादी:
कापूस
डेटॉल
अंतीसप्तिक
सिरिंज
पट्टी
क्रीम (सोफ्रामाइसिन)
क्रेप पट्टी
कातर
पांढरी पट्टी
सुया
Similar questions