India Languages, asked by Aayushvdbdcnsee, 5 hours ago

प्रवासात कुठून कुठे जाताना वरंधा घात लागतो​

Answers

Answered by kalashanand1
0

Answer:

I hope it helps please mark me as brainlist

Explanation:

पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर वरंध घाट तथा वरंधा घाट नावाचा २० किलोमीटर लांबीचा डोंगरी रस्ता आहे. ... महाडपासून २५ किलोमीटर, पूर्व पुण्यापासून ११० किलोमीटर अंतरावर आहे. वरंधा घाटरस्त्यावर मुख्य आकर्षण असलेले वाघजाई माता मंदिर आहे. या ठिकाणापासून, दरीतील आणि धबधब्यांवरील सुंदर दृश्ये दिसतात.

Similar questions