२) प्रयोग ओळखा. १. अचानक वेग वाढतो. २. माणसाने वेगाला आवरावे.
Answers
Answered by
12
Answer:
कर्तरी नमस्कार नमस्कार आहे हे लक्षात आले की मी पण ओळख करुन दिल्याबद्दल नमस्कार
Answered by
2
1) अचानक वेग वाढतो - कर्तरी प्रयोग
2) माणसाने वेगाला आवरावे - भावे प्रयोग
मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात:
कर्तरी प्रयोग - जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वाचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग (Active Voice) असे म्हणतात.
कर्मणी प्रयोग - क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग (Passive Voice) असे म्हणतात.
भावे प्रयोग - जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वाचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात.
Similar questions
Psychology,
20 days ago
Math,
20 days ago
Math,
1 month ago
India Languages,
9 months ago
Science,
9 months ago