पुस्तक बोलू लागले तर निबंध मराठी
Answers
जवळपास अर्धा दशलक्ष लोक प्रत्येक वर्षी ब्रिटिश लायब्ररी वाचनगटाला भेट देतात: कादंबरी लेखक, शेफ, राजकारणी, कवी, चित्रपट निर्माते, विझार्ड्स, सर्जन आणि अनेक, पुस्तके पाककृतींसारखी असतात जसे वाचकांना थोडीशी ते घ्या, त्यापैकी चिमूटभर टाका आणि मग त्यांनी स्वतःचे मिश्रण एकत्रित केलेले विचार नीट ढवळून घ्यावे, नवीन विचारांच्या मेजवानीसह बाहेर येणे. हे करण्यास लोक ब्रिटीश लायब्ररीचा संपूर्ण मुद्दा आहे.
कल्पनारम्य विभाग नवीन कार्यक्रम आणि कहाण्यांबद्दल जोरदार गळा असणार. गैरअधिकार विभाग आपल्या प्रतिस्पर्ध्यांकडे दुर्लक्ष करून राजकारणाबद्दल शांत, सुंदर संभाषणाचा आनंद घेईल. विज्ञान कल्पनारम्य कादंबरी नीरसपणे, विहीर, विज्ञान, गणित किंवा काय करणार्याबद्दल चर्चा करते.
Answer:
पुस्तक बोलू लागले तर,किती बरे होईल ना!
पुस्तके एका चांगल्या मित्रसारखे आपला साथ देत असतात.मनुष्यासारखे त्यांनाही समस्या असतात.काही लोक त्यांच्यबरोबर गैरवर्तन करतात,जसे की त्यांची पाने फाडली जातात, त्यांच्यावर जमा झालेली धूल पुसली जात नाही,त्यांच्यावर नको त्या गोष्टी लिहिल्या जातात.कधी कधी त्यांची पाने दुमडतात, ती सुद्धा नीट केली जात नाहीत. पुस्तके बोलू लागले तर,ते आपल्याला त्यांना होत असलेल्या समस्या सांगतील.
आपण टीव्ही,मोबाइलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेळ घालवू.आपल्याला कंटाळा आल्यावर ते आपल्याला छान कविता,कथा एकवून दाखवतील.एका चांगल्या मित्रासारखे आपल्या कठीण वेळात किंवा आपण उदास असल्यावर,आपल्याला चांगल्या गोष्टी ऐकवतील,ज्यामुळे आपले मन प्रसन्न होईल.
आपण सुद्धा आपल्या समस्या त्यांना सांगू शकू,ज्यावर ते आपल्याला समाधानकारक उत्तर देतील.
एखाद्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यास आपण पुस्तकांमध्ये त्याचे उत्तर शोधत बसतो.पुस्तक बोलू लागली तर,ती स्वतःहून आपल्याला उत्तर सांगतील व आपल्याला उत्तर शोधायची गरज लागणार नाही.
अशा प्रकारे,पुस्तक बोलू लागले तर,आपली खूप मदत होईल.
Explanation: