पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी
Answers
Answer:
मी पुस्तक बोलतोय. लहानांपासून मोठ्यांपर्यंत मी सर्वांचा मित्र कोणतीही माहिती लोकांना लिखित स्वरूपात हवी असेल तर लोक मलाच प्राधान्य देतात. माझ्यामुळेच लोकांना माहिती मिळते. मी कधी गोष्टी स्वरूपात असतो, तर कधी कवितांच्या स्वरूपात कधी विज्ञान-तंत्रज्ञानातील माहिती अशा विविध प्रकारच्या माहिती संग्रहांचे स्वरूपात मी असतो. माझी जन्मकहाणी खूपच मजेदार आहे माझा जन्म हा लेखक, लेखिका, कवी, कवयित्री यांच्यामुळे झाला. त्यांनी पूर्वी मला लिहिण्यासाठी खूप कष्ट घेतले पण सुरुवातीच्या काळात माझे वास्तव्य साध्या कागदांवर 30 होते. कालांतराने माझे पुस्तकात रुपांतर झाले ते कागदांवर चे लेख छपाईसाठी छापखान्यात गेले. तिथे गेल्यानंतर अनेक प्रक्रियेनंतर माझे एका सुंदर पुस्तकात रुपांतर झाले. लेखकांची माझे एक अतूट नाते आहे. मला लिहिण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट मी जवळून बघतो. त्यामुळे माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि तेही माझ्यावर खूप प्रेम करतात लेखकांनी मला घडवले आहे. म्हणून मी त्यांचा खूप आभारी आहे. शेवटी माझी एकच विनंती आहे. की आम्ही तुम्हाला भूतकाळात देतो .वर्तमान काळातील तंत्रज्ञानातील माहिती तुमच्या पर्यंत पोचतो. आम्ही तुम्हाला एक करून प्रमाणेच आहोत .त्यामुळे आमची काळजी घ्या आणि हा ज्ञानाचा वारसा पुढे चालवायला मदत करा.