१. पुस्तकाची मांगणी करणारे पत्र २.फाटलेली पुस्तक देण्यावर तक्रार करण्याचे पत्र
Answers
Answered by
5
कु. काजल
संतनगर , वाघोली रोड
पुणे – ४११०४७
दि. २५ जुन २०२१
व्यवस्थापक,
प्रगती बुक डेपो,
मेन रोड , पुणे – ४११०४७
स. न . वि. वि.
आम्हाला शाळेतून पुस्तकांची यादी मिळाली आहे. आमचे गाव शहरापासून दूर आहे. गावातील दुकानात खालील पुस्तके उपलब्ध नाही आहेत. तरी कृपया ती माझ्या पत्त्यावर पाठवावीत. ही विंनती. पुस्तके मिळताच पैसे पाठवीन. धन्यवाद.
१. आपले सन आपले उत्सव – अरुण गोखले
२. मराठी शब्दकोश – मा. का. देशपांडे
कळावे.
आपली नम्र,
कु. काजल ...
hope this answer will help you ...❤࿐
Similar questions
Physics,
1 month ago
Math,
1 month ago
Computer Science,
2 months ago
Computer Science,
10 months ago
Math,
10 months ago
Science,
10 months ago