१. पुस्तकाची मांगणी करणारे पत्र
२.फाटलेली पुस्तक देण्यावर तक्रार करण्याचे पत्र
please
it's urgent
Answers
कु. काजल
संतनगर , वाघोली रोड
पुणे – ४११०४७
दि. २५ जुन २०२१
व्यवस्थापक,
प्रगती बुक डेपो,
मेन रोड , पुणे – ४११०४७
स. न . वि. वि.
आम्हाला शाळेतून पुस्तकांची यादी मिळाली आहे. आमचे गाव शहरापासून दूर आहे. गावातील दुकानात खालील पुस्तके उपलब्ध नाही आहेत. तरी कृपया ती माझ्या पत्त्यावर पाठवावीत. ही विंनती. पुस्तके मिळताच पैसे पाठवीन. धन्यवाद.
१. आपले सन आपले उत्सव – अरुण गोखले
२. मराठी शब्दकोश – मा. का. देशपांडे
कळावे.
आपली नम्र,
कु. काजल ...
hope this answer will help you ...❤࿐
Answer:
दिनांक = २२ जुलै २०१९
प्रति ,
व्यवस्थापक
प्रगती बुक डेपो
अ.ब.क.चौक , पुणे= ३०
विषय = पुस्तकांची मागणी
महोदय,
मी दरवर्षी आपल्या दुकानातून पुस्तके खरेदी करते , या वर्षी देखील मला पुस्तके हवी आहेत .
क्र. पुस्तकांची नावे लेखक
१. हास्यकल्लोळ बिंबियांचा वसंत जोशी.
२. चावडीवरचा दिवा. द.ता.भोसले.
३. मानवतेचा महापुजारी. सुनील
कृपया वरील सर्व पुस्तके लवकरात लवकर खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावीत कृपया पुस्तकांवर योग्य सवलत द्यावी . सोबत बिल ही पाठवावे .
आपली ,
अ.ब.क
२५ शास्त्री रोड
पुणे = ३८
ईमेल xyz123@gmail .com