India Languages, asked by poonampardhi499, 11 months ago

- पुस्तक प्रकाशनाची जाहिरात तयार करा.
plz tell.....
plz
plz
plz​

Answers

Answered by AadilAhluwalia
119

          *पुस्तक प्रकाशन जाहिरात*

        त्वरा करा!     त्वरा करा!     त्वरा करा!

    इय्यता १०वी आणि १२वी  साठी

तुमच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आले आहेत...        

                   योगिता प्रकाशन

          तुमचे मार्क आमची जबाबदारी...        

         

१ली ते १२ वी चे सर्व विषयांचे संदर्भ पुस्तके

आता क्लासेसला द्या सुट्टी कारण तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे स्वतःचा अभ्यास आणि तुमचा साथीला आहे योगिता प्रकाशन.    

   सर्व विषयाचे पुस्तके घ्या आणि मिळवा     २५% सूट.

   त्वरा करा आणि आजच भेट द्या.

फक्त एक फोन करा आणि घर पोच पुस्तके मिळवा.

पत्ता- कृष्ण वृंदावन सोसियटी, शॉप 2, आडवी बाजार पेठ, पुणे-५५

फोन नं- ७३९२९३८४९३

Answered by gudulkarsantosh
30

Answer:

mark me brainlist plz plz plz

Attachments:
Similar questions