पुस्तकातल्या पानांत डोक्याचं खाद्य असतं. झाडाच्या पानांत झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं
महत्त्वाची असतात. दोन्हीपण बिघतली पािहजेत Ðेमाने. माणसं िकतीही मोठी झाली, तरी त्यांची सावली कुणाला
कामी येत नाही; पण झाडंमोठी झाली, तर िकत्येक िपढ्यांना त्यांची सावलीउपयोगी असते. तुमच्या घरापुढेकोणती
गाडी आहेयाच्यापेक्षा तुमच्या घराभोवती िकती झाडी आहे, हेजास्त महत्त्वाचंआहे. तुम्ही िकती ीमंत आहात हे
दाखवायचंअसेल, तर गाडी आवश्यक आहे; पण तुमचा देश िकती ीमंत आहेहेदाखवायचंअसेल, तर झाडी खूप
आवश्यक आहे. झाडांचंवेड असणारी लाखो मुलंगरजेची आहेत.
खूपपैसेकमवायचेआिण िनसगर्बघायला दुसर्या देशात जायचंस्वप्न असतंलोकांचं; पण आपल्या देशातला
िनसगर्समृद्ध करणारी माणसंहवीत. तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात. तुमच्यापैकीएकजण तरी सवाई
गंधवर् महोत्सवात गाताना िदसलंपािहजे. परीक्षेत पिहलेआलात तर शाळेच्या िभंतीवर तुमचंनाव असेल; पण
तुमच्यापैकी एकानेतरी िलिहलेलंपुस्तक आपल्या शाळेच्या गर्ंथालयात िदसलंपािहजे. तुम्ही जगातल्या मोठमोठ्या
हॉटेलमध्येजाणार आहात; पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचंय मला. आपल्या पूवर्जांनी
वेरूळ अिजंठा बनवलाय. जगभरचेलोक बघायला येतात. तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्यिदव्य बनवून दाखवाल
याची मला खाÎी आहे
Answers
Answered by
1
Answer:
ftdgjjfdjdgjzfjxfjdgjxgjz
Answered by
0
Answer:
WHY I DO THIS YO YO WHY U AANT THIS I ONLY NEED 5 POINTS I DON'T KNOW ABOUT U AND IT SORY BROTHER
Similar questions