Geography, asked by patolesharad36, 1 month ago

पैशाचे प्राथमिक कार्य : विनिमयाचे साधन :: ... : मूल्य हस्तांतरण​

Answers

Answered by Sly01
6

विनिमयाचे माध्यम म्हणून पैशाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. पैसा सर्वग्राह्य असल्याने वस्तूंची आणि सेवांची खरेदीविक्री पैशाच्या माध्यमाद्वारे सुलभपणे होते. मूल्यमापनाचे साधन हे पैशाचे दुसरे महत्त्वाचे कार्य होय. ... पैसा विलंबित देणी देण्याचे साधन म्हणून कार्य करतो.

Similar questions