२) पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावा.
अ) प्लॅस्टिक पैसा
आ) कागदी पैसा
इ) इलेक्ट्रॉनिक पैसा
ई) पत पैसा
Answers
Answer:
पैशाच्या उत्क्रांती नुसार क्रम लावा. अ. धातू पैसा. ब. पशू पैसा. क. धातूची नाणी. ड. वस्तू पैसा *
1 point
अ , आ , इ , ई
आ , ई,.अ, इ
ई ,इ ,अ ,आ
इ , अ , आ ,ई
Answer:
पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावा.
अ) प्लॅस्टिक पैसा
आ) कागदी पैसा
इ) इलेक्ट्रॉनिक पैसा
ई) पत पैसा
Explanation:पैशाचा इतिहास हा मानवी आर्थिक व्यवहारांच्या इतिहासाएवढा जुना असून मानवाने जेव्हापासून वस्तूंची
देवाण- घेवाण सुरू केली तेव्हापासून पैशाच्या उत्क्रांतीचा शोध घेणे क्रमप्राप्त आहे. तथापि, पैशाचा उगम सुमारे २५०० वर्षांपूर्वीपासून झालेला दिसून येतो तर नाण्यांच्या स्वरूपात पैशाचा उगम इ. स. पूर्व ७ व्या शतकापासून झालेला दिसून येतो. पैशाच्या उत्क्रांतीमध्ये पैशाच्या वेगवेगळ्या अवस्थांचा उल्लेख करावा लागतो. परंतु प्रत्यक्षात पैशाच्या अवस्थांची मांडणी कालबद्ध पद्धतीने करता येत नाही. कारण समकालात पैशाच्या वेगवेगळ्या अवस्था उदयास आल्याचे दिसून येते त्यामधील काही प्रमुख अवस्था पुढीलप्रमाणे सांगता येतील.
#SPJ3