Science, asked by nkeueu9329, 1 year ago

पेशीविभजनाचे प्रमुक प्रकार कोणतेआहेत ? त्या मध्ये काय फरक आहे?

Answers

Answered by gadakhsanket
3

नमस्कार मित्रा,

◆ पेशीविभाजन -

एका पेशींचे अनेक पेशींमध्ये विभाजन होणे याला पेशीविभाजन असे म्हणतात.

★ पेशीविभाजनाचे प्रकार - पेशीविभजनाचे प्रमुख दोन प्रकार आहेत.

१)सुत्री विभाजन

२)अर्धसूत्री विभाजन

# सुत्री विभाजन -

- सूत्री विभाजन प्रकारात गुणसूत्रांची संख्या बदलत नाही.

- एका जनक पेशीपासून दोन जण्यपेशी तयार होतात.

# अर्धसूत्री विभाजन -

- अर्धसूत्री विभाजन प्रकारात गुणसूत्रांची संख्या अर्धी होते.

- एका जनक पेशीपासून चार जाण्यापेशी तयार होतात.

धन्यवाद..

Similar questions