Science, asked by sahana3394, 11 months ago

शरीरात उर्जानिर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहे?

Answers

Answered by gadakhsanket
10

नमस्कार मित्रा,

★ उत्तर -

- आपण जो आहार घेतो त्याच्या पचनाने तयार झालेल्या अन्नघटकांचे ऑक्सिडीकरण करण्यासाठी श्वसन आणि रक्ताभिसरण या जीवन प्रक्रियांची गरज आहे.

- सजीवांतील जीवनप्रक्रिया श्वसन, रक्ताभिसरण, पोषण, उत्सर्जन, प्रतिसाद आणि संवेदन या आहेत.

- शरीरात उत्तम प्रमाणात ऊर्जा तयार होण्यासाठी संतुलित आहार असणे गरजेचे आहे.

- ग्लुकोझ चे विघटन होऊन ATP तयार झाल्यावर त्या ऊर्जेचा विविध शरीर प्रक्रियांसारही उपयोग होतो.

धन्यवाद..

Similar questions