पेशवेपद मिळविण्यासाठी राघोबांनी इ.स. १७७५ मध्ये इंग्रजांशी कोणता तह केला?
Answers
Answered by
0
Answer :
Answer :पेशवेपद मिळविण्याच्या महत्त्वकांक्षेने रघुनाथराव ऊर्फ राघोबा इंग्रजांस मिळाला व १७७५ मध्ये त्याने इंग्रजांबरोबर सुरत तेथे तह केला.
Answered by
0
Answer:
पेशवेपद मिळविण्यासाठी राघोबांनी इ.स. १७७५ मध्ये इंग्रजांशी सुरत चा तह केला.
Explanation:
राघोबांचं पूर्ण नाव रघुनाथ राव आहे. त्यांनी पेशवे पद मिळवण्यासाठी इंग्रजांशीं ईस्ट इंडिया कंपनी च्या मुंबई ऑफिस मध्ये एक तह केला होता ह्याला सुरत च्या तह म्हणून ओळखला जातो. ह्या तहनुसार इंग्रजांनी राघोबांना २५०० सैनिक दिले होते ज्यांचा पगार राघोबांना द्यायच होता. परंतू ,जेव्हा कलकत्ता च्या हेड ऑफिस ला ह्या तहाची माहिती पडली त्यांनी ही तह रद्द करून टाकली.
Similar questions