History, asked by anjalitodmal, 3 months ago

पेशव्यांच्या काळात हा प्रख्यात चित्रकार होता
१] गंगाराम तांबट
२] हरिपंत काडके
३] नाना फडणवीस​

Answers

Answered by satvikgopale
1

Answer:

2) हरिपंत फडके

Explanation:

not हरिपंत काडके

Answered by rajraaz85
1

गंगाराम तांबट

Explanation:

पेशव्यांच्या काळामध्ये चित्रकला जोपासण्यासाठी पेशव्यांनी खूप मदत केली. वेल्स नावाच्या विदेशी चित्रकाराने पेशव्यांच्या काळात एक चित्रकलेच्या कार्यशाळेचे आयोजन केले त्यात प्रामुख्याने भाग घेणारा चित्रकार म्हणजे गंगाराम तांबट.

गंगाराम तांबट हे पेशव्यांच्या काळातील चित्र कलेच्या क्षेत्रातील अतिशय मोठे नाव होते. जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा आणि वेरुळ येथील लेण्यांमध्ये गंगाराम तांबट यांनी चित्रे रेखाटली आहेत.

त्यांच्या चित्रांची प्रसिद्धी सातासमुद्रापार अनेक देशांमध्ये पसरली होती. त्यांची काही चित्रे अमेरिकेतील विद्यापीठात देखील संग्रहित करण्यात आलेली आहेत.

Similar questions