Hindi, asked by more4247778, 5 months ago

पेट्रोल आणि डिझेल ची बचत करण्याकरिता काय केले पाहिजे ? ​

Answers

Answered by harshvpatil03
2

सार्वजनीक वाहने वापरा

शक्यतो सायकल वापरा

शक्यतो पायी जा

जवळ अंतर जाण्यास पायी किंवा सायकल वर जा

खाजगी वाहने वापरू नका

विद्यूतीय वाहने वापरा

असे उपाय करता येतील .

please mark me as brainlist for your answer

Similar questions