पेट्रोल व डिझलमध्ये इथॅनॉल मिसळण्याचे फायदे काय आहेत?
Answers
Answered by
1
karn aaj kalchya wahanachya jast wapramule indhan kup kharcha hot aahe . indhanache sathi hee kami hot challe aahet asech hot rahiletrr indhn sample maun ethanol indhant manje petrol disel madey wapurlys teyacha indhan manunch wapur hoto
Answered by
6
★ उत्तर- पेट्रोल व डिझेल हे जीवाश्म इंधने आहेत त्यामुळे ती कालांतराने संपून जातात. इंधने म्हणून केवळ पेट्रोल किंवा डिझेल वापरले तर त्यामुळे हवेचे प्रदुषण जास्त होते . पेट्रोल व डिझलमध्ये इथॅनॉल मिसळले जाते. तेव्हा CO2 ,CO आणि हायड्रोकार्बन यांचे हवेत जाणारे प्रमाण लक्षणीय प्रमाण कमी होते. पेट्रोल व डिझेलच्या ज्वलनातून जशी कनरूप घन प्रदूषिते तयार होतात तशी प्रदूषिते इथेनॉलच्या ज्वलनातून तयार होत नाही. महाग पेट्रोल किंवा डिझेल मध्ये इथेनॉल मिसळल्याने इंधनाची किंमत कमी होते. इथेनॉलचे ज्वलन देखील अधिक परिणामकारक होते. त्यामुळे पेट्रोल व डिझेल मध्ये इथेनॉल मिसळतात.
धन्यवाद...
धन्यवाद...
Similar questions