English, asked by rajgirase01, 9 months ago

(१) पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.
(अ) माता धावून जाते
(आ) पृथ्वीवर पक्षिणी झेपावते.....
(इ) गाय हंबरत धावते.....
(ई) हरिणी चिंतित होते.....​

Answers

Answered by Ashishsea
2

Type in English

Explanation:

type in English

Answered by rajraaz85
0

Answer:

अ. जेव्हा मातेचे बाळ आगीत सापडते त्यावेळेस माता धावून जाते.

आ. जेव्हा पक्षीचे बाळ झाडावरून खाली पडते तेव्हा ती पृथ्वीवर झेपावते.

इ. ज्यावेळेस भुकेले वासरू हंबरडा फोडते त्या हंबरण्याचा आवाज ऐकून गाय हंबरत धावते.

ई. ज्या वेळेस जंगलात वणवा पेटतो व हरणाचे पाडस वनव्यात सापडते त्यावेळेस हरिणी चिंतित होते.

Explanation:

वरील संदर्भ हे संत नामदेव यांच्या संतवाणीतील आहेत.

'अंकिला मी दास तुझा' या संत नामदेवांच्या संत वाणीतून त्यांनी मनुष्य, प्राणी, पक्षी अशा सर्वांचे आपल्या पिलांबद्दल असणारे प्रेम व्यक्त केलेले आहे. आई ही आईच असते तिच्यासारखं प्रेम कोणीच करु शकत नाही असा भावार्थ या कवितेतून सांगितला आहे.

Similar questions