पाठाच्या मदतीने संकल्पना चित्र तयार करा: भारतातील उद्योग
Answers
★उत्तर- भारतातील उद्योग
१)वस्त्रोद्योग :भारतीय वस्त्रोद्योगात यंत्रमाग उद्योग, हातमाग उद्योग, हे आहेत.
२)रेशीम उद्योग:हा उद्योग कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू- काश्मीर या राज्यात चालतो.
३)ताग उद्योग :भारतात तागाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. भारतातुन तागाची निर्यात होते.
४)हस्तशिल्प :या उद्योगात अधिक रोजगार क्षमता, कमी गुंतवणूक, अधिक परकीय चलन यामुळे या क्षेत्रात शिल्पकारांना रोजगार मिळालला.
५) वाहन उद्योग: भारतातील वाहन उद्योगाला'सनराईज क्षेत्र'असे म्हटले जाते.भारतातून चाळीस देशांना वाहने निर्यात केली जातात.
६)सिमेंट उद्योग: तंत्रज्ञानात प्रगत उद्योगांपैकी हा एक उद्योग आहे.
७)चर्मीद्योग भारतातील मोठा उद्योग असून हा निर्यातभिमुख उद्योग आहे.
७)मीठ उद्योग: मिठाचे उत्पादन २००लाख टन होते.
८)सायकल उद्योग : सायकल उत्पादनात भारत अग्रेसर आहे.
९)खादी व ग्रामोद्योग
१०)शेती उद्योग :शेती हा पारंपरिक उद्योग आहे.
धन्यवाद...