पाठाच्या मदतीने संकल्पना चित्र तयार करा: भारताची आयात-निर्यात
Answers
Answered by
13
★उत्तर-
◆भारतात आयात होणाऱ्या वस्तू - खनिज तेल, तोफा, नैसर्गिक वायू, पाणबुड्या, औषधे, नौका,
खते, प्रवासी विमाने, मोबाईल, रेल्वेचे डबे, टी व्ही, इंजिने, यंत्रांचे पार्टस् ,आधुनिक तंत्रज्ञान,
लोखंड, गरजेनुसार अन्नधान्य, लॅपटॉप, डाळी,
अद्ययावत लष्करी सामग्री,लढाऊ विमाने, कांदे इत्यादी.
◆ भारतातुन निर्यात होणाऱ्या वस्तू - चहा, कॉफी, हापूस आंबा, मोटारी,मसाल्याचे पदार्थ,
ट्रॅक्टर, सुती कापड,चामडे पादत्राणे,रेल्वे इंजिने, मोती, मौल्यवान हिरे, सिमेंट, सायकली मीठ इत्यादी.
धन्यवाद...
Answered by
8
☆I HOPE IT IS HELPFUL!☆
Attachments:
Similar questions