History, asked by StarTbia, 1 year ago

सुरक्षा दलाविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा.

Attachments:

Answers

Answered by vaishnavi5812
4

SOrry i don't no

Plz chek your book ya guide

Answered by gadakhsanket
17

★उत्तर : भारताच्या सुरक्षा दलांविषयीचा पूर्ण तक्ता.

क्र सुरक्षा दलाचे नाव

१) भूदल

२) नौदल

३) वायुदल

क्र। कार्ये

१) भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण

करणे.

२) भारताच्या सागरी सीमांचे रक्षण

करणे.

३) भारताच्या हवाई सीमा आणि

अवकाशाचे रक्षण करणे.

क्र प्रमुख

१) जनरल

२) अँडमिरल

३) एअर चीफ मार्शल

क्र सध्या कार्यरत प्रमुखाचे नाव

( जून २०१८)

१) बिपीन रावत

२) सुनील लांबा

३) बिरेंदरसिंग धानोआ

धन्यवाद...

Similar questions