दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा: शीतयुद्ध ........... या घटनेमुळे संपले.
(अ) संयुक्त राष्ट्रांची स्थापना
(ब) सोव्हिएत युनियनचे विघटन
(क) लष्करी संघटनांची निर्मिती
(ड) क्यूबाचा संघर्ष
anju2730:
tune
Answers
Answered by
51
b) sovhiyet union che vighatan
Answered by
27
शीतयुद्ध सोव्हिएत युनियनचे विघटन या घटनेमुळे संपले.
दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका सोव्हिएत युनियन युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले.त्यांच्यातील सहकार्याची जागा स्पर्धेने घेतली. या स्पर्धेने जागतिक राजकारणाचा ४०-४५वर्षाचा कालखंड व्यापला.
या दोन्ही देशामध्ये उघड युद्ध नाही झाले परंतु युद्ध कधीही होउ शकेल अशी परिस्थिती मात्र निर्माण झाली होती.प्रत्यक्ष युद्ध नाही 0पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचे वर्णन म्हणजेच शीतयुद्ध होय.
धन्यवाद...
Similar questions
Geography,
6 months ago
Computer Science,
6 months ago
English,
6 months ago
English,
1 year ago
Social Sciences,
1 year ago