दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा: राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी -(अ) युद्ध टाळणे(ब) वसाहतींचे स्वातंत्र्य(क) राष्ट्रांची अर्थव्यवस्था सावरणे(ड) नि:शस्त्री करण करणे
Answers
Answered by
29
राष्ट्रांची अर्थव्यवस्था सावरणे
Answered by
25
★उत्तर,- राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी युद्ध टाळणे हि होती.
पहिले महायुद्ध संपल्यानंतर शांतता टिकून ठेवण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण झाला.परंतु राष्ट्रसंघाला युद्ध थांबविण्यात यश आले नाही.
जर्मनी, इटली,स्पेन या देशांमध्ये तर हुकूमशाही राजवटी अस्तित्वात आल्या.या सर्व घडामोडींची परिणिती दुसऱ्या महायुद्धात झाली.
धन्यवाद...
Similar questions