दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले ?
Answers
Answered by
66
★उत्तर- दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत सुरु करण्यात आलेले प्रकल्प:
१)दुर्गापूर,भिलाई,राऊरकेला,येथील पोलादाचे कारखाने.
२)सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना.
३)चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना.
४)पेरांबुरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना.
५)विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना.
असे प्रचंड व अवजड उद्योगधंद्यांचे कारखाने दसर्वजाणिक क्षेत्रात उभारण्यात आले.शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी भाक्रा- नांगल,दामोदर यांसारखी प्रचंड धरणे बांधण्यातआली. या संकल्पनेमुळे राष्ट्रीय उत्पनात वाढ झाली.
धन्यवाद...
Similar questions
English,
7 months ago
Math,
7 months ago
English,
7 months ago
Social Sciences,
1 year ago
English,
1 year ago