पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेले आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा. (१) इतिश्री -शेवत (४) चोरावर मोर (७) घागरगडचा सुभेदार (२) छत्तीसचा आकडा (५) लंकेची पार्वती (८) उंटावरचा शहाणा (३) जमदग्नीचा अवतार (६) कळीचा नारद (९) गळ्यातला ताईत
Answers
Answered by
1
Explanation:
आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेऊ.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिची योग्य अशी काळजी घेऊ.
तिला वेळेत औषधे देऊ.
तिला आजारपणात खाण्यास योग्य असे पौष्टिक’ अन्न देऊ.
तिला अधिकाधिक सोबत करण्याचा प्रयत्न करू.
तिचे मनोबल वाढवू.
✅Hope it helps you ❗
Similar questions