India Languages, asked by tejashreeadekar16, 3 months ago

पाठातील क्यु. आर. कोडचे वाचन करण्यासाठी तुम्ही कोणते ॲंप वापराल​

Answers

Answered by pratgameshgovilkar1
3

Answer:

पाठातील क्यु. आर. कोड वाचण्यासाठी मी गूगल लेन्स ॲप वापरेन.

Similar questions