Geography, asked by sandhyatatasand9313, 1 month ago

पृथ्वीच्या अंतगर्भाच्या खालीलपैकी खनिजद्रव्य आढळतात

Answers

Answered by ashwinibadgujar7382
3

Answer:

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खडकांची बरीच माहिती आपल्याला झालेली असली, तरी भूपृष्ठापासून केवळ काही किमी. खोलीवर कोणत्या प्रकारचे खडक किंवा पदार्थ आहेत, याची प्रत्यक्ष पहाणी करुन त्यांची माहिती मिळवता आलेली नाही. खोल खाणी, तसेच खनिज तेलाच्या शोधासाठी खणलेले नलिकाकूप यांतून भूपृष्ठाखालच्या खडकांचे नमुने उपलब्ध होतात.

Similar questions