Science, asked by sundip31, 1 month ago

पृथ्विच्या एका परीभृमनात् तिचि किती परि वलने होतात​

Answers

Answered by guriasharma108
5

Answer:

पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात ? ... पृथ्वीच्या एका परिभ्रमणात ३६५ पूर्ण परिवलने आणि एक , एक - चतुर्थांश परिवलन होते .

Explanation:

Mark this answer Brainliest answer if it helps you

Similar questions