पृथ्वीच्या केंद्रावर 'g'चे मूल्य शून्य असते याविषयी
(स्पष्टीकरण लिहा.
Answers
Answered by
39
पृथ्वीच्या पृथ्वीच्या आत जात असताना देखील g चे मूल्य बदलत राहते. यामध्ये r चे मूल्य कमी होती जाती व त्यानुसार g चे मूल्य अधिक व्हायला हवे पण वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यामुळे वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भागही कमी होतो म्हणजे M मूल्येही बदलते याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार जिचे मूल्य कमी होत जाते.
mark as Brainliest....
Answered by
14
i hope my answer is right
Attachments:
Similar questions