Geography, asked by prakashjadhav124356, 2 months ago

पृथ्वीवरील शियाठरा व नत्रावला
यामध्ये
आढगाच्या वनस्पतीची नावे शीघाव
पुढील तकला पूर्ण करा
शिलावरण

जलावरण​

Answers

Answered by biswajitnama06
4

Answer:

प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची शाखा प्रामुख्याने पृथ्वीच्या प्राकृतिक (नैसर्गिक) वैशिष्ट्यांचे अध्ययन करणे हा या शाखेचा प्रमुख उद्देश्य आहे. यात शिलावरण, जलावरण, वातावरण, मृत्तीकावरण आणि जीवावरण (वनस्पती व प्राणी) यांचे प्रामुख्याने अध्ययन केल्या जाते. प्राकृतिक भूगोलाचे ठोकळमानाने पुढील भाग पडतात.

Attachments:
Similar questions