पाठ्यपुस्तकेतर पुस्तके सवलतीच्या दरात मिळतील जाहिरात लेखन
Answers
Answered by
283
*पाठ्यपुस्तके तर पुस्तके सवलतीच्या दरात मिळतील जाहिरात*
त्वरा करा! त्वरा करा! त्वरा करा!
इय्यता १०वी आणि १२वी साठी
तुमच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आलो आहोत
योगिता बुक डेपो
तुमचे मार्क आमची जबाबदारी...
आमचा येथे १ली ते १२ वी चे सर्व विषयांचे पाठ्यपुस्तके आणि पुस्तके सवलतीच्या दरात मिळतील. तुम्ही तुमची गेल्यावर्षीच्या पुस्तके देऊन नवीन वर्षाच्या पुस्तकांवर सूट मिळवू शकता.
कृपया पुस्तके घ्यायला येताना आपल्या शाळेतील ओळख पत्र नक्की आणा.
सर्व विषयाचे पुस्तके घ्या आणि मिळवा ५०% सूट.
त्वरा करा आणि आजच भेट द्या.
फक्त एक फोन करा आणि घर पोच पुस्तके मिळवा.
पत्ता- कृष्ण वृंदावन सोसियटी, शॉप 2, आडवी बाजार पेठ, पुणे-५५
फोन नं- ७३९२९३८४९३
Answered by
57
❥ AnSwER...
Go through the pic above...꒰⑅ᵕ༚ᵕ꒱˖♡
Attachments:
Similar questions